rashan card ekyc १५ फेब्रुवारी शेवटची तारीख नाहीतर रेशन होईल बंद
पुरवठा विभागाद्वारे रेशन धारकांना अत्यंत महत्त्वाची सूचना! रेशन ई-केवायसी (rashan card ekyc) पूर्ण करण्याची शेवटची तारीख १५ फेब्रुवारी २०२५ आहे.दिलेल्या तारखेच्या आत रेशन ई-केवायसी पूर्ण न केल्यास रेशन (शिधापत्रिके) मधून आपले नाव वगळले जाऊ शकते.तसेच शासकीय स्वस्त धान्य मिळण्यापासून आपण वंचित राहू शकता.म्हणजेच आपल्याला राशन मिळणे बंद होऊ शकते.त्यासाठी लवकरात लवकर आपण rashan card ekyc … Read more