नवीन शासन निर्णय मंजूर!शेतकऱ्यांना रेशन ऐवजी प्रत्येक महिन्याला प्रतिलाभार्थी 170 रुपये मिळणार

महाराष्ट्र शासनाने 07.02.2025 रोजी महत्त्वाचा निर्णय (Maharashtra Goverment GR) नवीन लेखा शीर्ष मंजूर करण्याबाबत शासन निर्णय मंजुरी दिली आहे. महाराष्ट्र सरकारच्या निर्णयानुसार छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व तसेच नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यातील एपीएल (केशरी) शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना अन्नधान्य ऐवजी थेट रोख रक्कम हस्तांतर योजनेकरिता महाराष्ट्र शासनाची मंजुरी मिळाली आहे.  यामुळे लाभार्थ्यांना माही जानेवारी 2023 पासून … Continue reading नवीन शासन निर्णय मंजूर!शेतकऱ्यांना रेशन ऐवजी प्रत्येक महिन्याला प्रतिलाभार्थी 170 रुपये मिळणार