‘जिवंत सातबारा मोहीम’ बुलढाणा जिल्ह्यात 1 मार्च ते 31 मार्च राबवणार! जाणून घ्या सविस्तर

जिवंत सातबारा मोहीम

बुलढाणा जिल्हा चिखली तालुक्यातील तहसीलदार श्री.संतोष काकडे यांनी ‘जिवंत सातबारा मोहीम‘ चालू केली आहे.या राबवत असलेल्या मोहिमेची जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी दखल घेतली आणि ही मोहीम सर्व जिल्ह्यात राबवण्याचे आदेश दिले आहेत.या संदर्भाचे परिपत्रक सुद्धा काढण्यात आलेले आहे. महसूल विभागाच्या 1०० दिवसांच्या कृती कार्यक्रम आराखड्यामध्ये या मोहिमेची माहिती पुरल्या जाणार आहे.1 मार्च पासून बुलढाणा … Read more

rashan card ekyc १५ फेब्रुवारी शेवटची तारीख नाहीतर रेशन होईल बंद

rashan card ekyc

पुरवठा  विभागाद्वारे रेशन धारकांना अत्यंत महत्त्वाची सूचना! रेशन ई-केवायसी (rashan card ekyc) पूर्ण करण्याची शेवटची तारीख १५ फेब्रुवारी २०२५ आहे.दिलेल्या तारखेच्या आत रेशन ई-केवायसी पूर्ण न केल्यास रेशन (शिधापत्रिके) मधून आपले नाव वगळले जाऊ शकते.तसेच शासकीय स्वस्त धान्य मिळण्यापासून आपण वंचित राहू शकता.म्हणजेच आपल्याला राशन मिळणे बंद होऊ शकते.त्यासाठी लवकरात लवकर आपण rashan card ekyc … Read more

नवीन शासन निर्णय मंजूर!शेतकऱ्यांना रेशन ऐवजी प्रत्येक महिन्याला प्रतिलाभार्थी 170 रुपये मिळणार

शासन निर्णय

महाराष्ट्र शासनाने 07.02.2025 रोजी महत्त्वाचा निर्णय (Maharashtra Goverment GR) नवीन लेखा शीर्ष मंजूर करण्याबाबत शासन निर्णय मंजुरी दिली आहे. महाराष्ट्र सरकारच्या निर्णयानुसार छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व तसेच नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यातील एपीएल (केशरी) शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना अन्नधान्य ऐवजी थेट रोख रक्कम हस्तांतर योजनेकरिता महाराष्ट्र शासनाची मंजुरी मिळाली आहे.  यामुळे लाभार्थ्यांना माही जानेवारी 2023 पासून … Read more

Ladki Bahin Yojana: सरकारची मोठी कारवाई!अजून 22,000 लाडक्या बहिणींना योजनेतून वगळले, ही आहेत कारणे

majhi ladaki bahin yojana

महाराष्ट्र सरकारची “लाडकी बहीण योजना” ही राज्यातील महिलांसाठी एक महत्त्वाची योजना ठरली आहे.Ladki Bahin Yojana अंतर्गत पात्र असणाऱ्या महिलांना दर महिन्याला 15,000 रुपये दिले जात आहेत.या रकमेमुळे महागाईच्या काळात थोडासा का होईना पण आर्थिक हातभार मिळाला आहे. या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज भरताना महिलांना अटी आणि शर्ती  बघून अर्ज भरण्यास सांगितले होते मात्र,अलीकडेच झालेल्या लाभार्थी छाननीत … Read more

पीएम सूर्य घर योजना पात्रता घराला मोफत वीज! जिल्ह्यात 2650 ग्राहकांनी घेतला योजनेचा लाभ!

पीएम सूर्य घर योजना पात्रता

सरकारने नागरिकांना मोफत वीज मिळावी तसेच उरलेली जास्तीची वीज विकून पैसे कमवता यावे यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री सूर्यघर योजना चालू केलेली आहे.पीएम सूर्य घर योजना पात्रता आणि त्यासाठी कोणकोणते कागदपत्रे लागतात हे आपण खाली बघणार आहोत.सरकारच्या या free solar panel yojana  मुळे जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 2650  घरगुती ग्राहकांनी फायदा घेतला  आहे तसेच त्यांना यामुळे मोफत वीज … Read more

बांधकाम कामगारांसाठी नोंदणी(bandhkam kamgar nondani) मध्ये मोठा बदल!बांधकाम कामगार नोंदणी फॉर्म PDF बघा आणि भरा अर्ज!

बांधकाम कामगार नोंदणी फॉर्म pdf(bandhkam kamgar nondani)

राज्यातील बांधकाम कामगारांसाठी नोंदणी(bandhkam kamgar nondani) प्रक्रियेत महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. तालुका सुविधा केंद्रात डेटा एन्ट्रीचे कार्य थांबवण्यात आले आहे. याआधी, कामगार कल्याण नोंदणी अर्ज या प्रक्रियेद्वारे भरले जात होते. ५ फेब्रुवारी २०२५ पासून कामगारांना ऑनलाइन पद्धतीने नोंदणी, नूतनीकरण आणि लाभ अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. यामुळे वेळ आणि खर्चाची बचत होईल आणि … Read more

“मोफत मोबाईल शॉप ई-व्हेईकल:दिव्यांग योजना महाराष्ट्र 2025 सुवर्णसंधी!”

मोबाईल शॉप ई-व्हेईकल योजना

मुख्यमंत्री दिव्यांग योजना महाराष्ट्र राज्य वित्त व विकास महामंडळाने दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी बनवण्यासाठी आणि पर्यावरणपूरक उद्योजकतेला चालना देण्यासाठी मोफत हरित उर्जेवर चालणारे मोबाइल शॉप ऑन ई-व्हेईकल उपलब्ध करून देण्याची योजना राबवण्यात येत आहे.या दिव्यांग योजना महाराष्ट्र योजनेअंतर्गत, हरित उर्जेवर चालणारी पर्यावरणस्नेही फिरती वाहने मोफत प्रदान केली जातात, ज्यामुळे आशा व्यक्तींना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यास मदत … Read more