Ladki Bahin Yojana: सरकारची मोठी कारवाई!अजून 22,000 लाडक्या बहिणींना योजनेतून वगळले, ही आहेत कारणे

महाराष्ट्र सरकारची “लाडकी बहीण योजना” ही राज्यातील महिलांसाठी एक महत्त्वाची योजना ठरली आहे.Ladki Bahin Yojana अंतर्गत पात्र असणाऱ्या महिलांना दर महिन्याला 15,000 रुपये दिले जात आहेत.या रकमेमुळे महागाईच्या काळात थोडासा का होईना पण आर्थिक हातभार मिळाला आहे.

या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज भरताना महिलांना अटी आणि शर्ती  बघून अर्ज भरण्यास सांगितले होते मात्र,अलीकडेच झालेल्या लाभार्थी छाननीत असे आढळले आहे की अनेक अपात्र महिलांनी सुद्धा मुख्यमंत्री लाडकी बहीण (mukhyamantri ladki bahin yojana) योजनेचा लाभ घेतला आहे.परिणामी 22,000 महिलांना या योजनेतून वगळण्यात आले आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana

मुख्यमंत्री लाडकी बहीण महिलांचे अर्ज का बाद करण्यात येत आहेत ?

माझी लाडकी बहीण (majhi ladki bahin yojana) योजनेसाठी अर्ज केलेल्या महिलांची  छननी केली असता यामध्ये काही महिलांकडे चारचाकी वाहने असल्याचे आढळून आले.

काही महिला स्वतः नोकरी करत असल्याचे आढळून आले.त्यामुळे अशा महिलांना या योजनेतून बाद करण्यात येत आहे.

ज्या महिला इनकम टॅक्स भरतात, त्यांना देखील या योजनेतून वगळण्यात येत आहे.

योजनेच्या अटींनुसार 21 ते 65 वयोगटातील महिलांनाच लाभ मिळतो. सुमारे 1.5 लाख महिलांचे वय 65 वर्षांपेक्षा अधिक असल्याने त्यांना वगळण्यात येणार आहे.

2 लाख महिला संजय गांधी निराधार योजना किंवा नमो महिला सन्मान योजना अंतर्गत येत असल्याने त्यांना लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात येणार आहे.

आता झालेल्या महिला व बालकल्याण विभागाच्या पडताळणीमध्ये राज्यभरातील 22,000 महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत.

लाडकी बहीण अंतर्गत आतापर्यंत किती अर्ज बाद झालेले आहेत?

महिला विभागाकडून प्रसारित करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, जानेवारी महिन्यात 5 लाख महिलांना या योजनेमधून वगळण्यात आले आहे. डिसेंबर 2024 मध्ये लाडकी बहिणींची  एकूण संख्या 2 कोटी 46 लाख होती, जी  आता जानेवारी 2025 मध्ये 2 कोटी 41 लाख  एवढी राहिली आहे.

योजनेत अर्जदारांची पडताळणी कशी केली जाते?

महिला व बालकल्याण मंत्रालयाने लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांच्या अर्जांची पडताळणी करण्याचे निर्देश दिले होते.यानुसार बाल विकास प्रकल्प अधिकारी (CDPO), पर्यवेक्षिका आणि अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन पात्र लाभार्थींची पडताळणी करत आहेत.

लाडकी बहि योजनेची रक्कम कधी जमा होईल?

पात्र लाभार्थ्यांना आतापर्यंत सात हप्त्याचे पैसे मिळाले आहेत.सात हप्त्यांची बेरीज केली असता एकूण 10,500 रुपये प्रत्येक लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा झालेले आहेत.या योजनेचा आठवा हप्ता 15 फेब्रुवारी नंतर मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे की, लाडकी बहीण योजना बंद करण्याचा कोणताही हेतू नाही. मात्र, अपात्र महिलांना योजनेतून वगळले जाईल आणि पात्र महिलांनाच लाभ दिला जाईल. 

महिला व बालविकास मंत्री उदय सामंत यांनी सांगितले की, “योजना सुरूच राहणार असून पात्र महिलांना नियमित लाभ मिळेल.”

लाडकी बहीण योजना (ladki bahin yojana maharashtra) महिला सशक्तीकरणासाठी महत्त्वाची असून, सरकारकडून योग्य लाभार्थ्यांची निवड करण्यासाठी कठोर उपाययोजना केल्या जात आहेत.

यासारख्या अनेक योजनांचे महत्त्वाचे अपडेट मिळवण्यासाठी https://mhdailyupdate.in/ ला भेट द्या.धन्यवाद

Leave a Comment